राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र नाशिक

संस्था परीचय

राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र ही नाशिक शहरातील क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यताप्राप्त संस्था आहे . सुरुवातीस या संस्थेमार्फत नाशिक जिमखाना येथील मोकळ्या जागेत लहान मुला -मुलींना एकत्रित करून , वृत्तपत्रामध्ये बातमी देवून ,मुलांसाठी व्यायाम ,मैदानी खेळ ,रोप क्लायंबिंग , रनिंग व सांस्कृतिक माहिती दिली जात असे . उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्टीत व्यक्तिमत्व विकास शिबिरांचे आयोजन केले जात असे. त्यानंतर नाशिक शहरात विविध पाच ठिकाणांवर केंद्रामार्फत सुट्टीतील वर्ग चालवून सुसंस्कार शिबिरांचे आयोजन केले जात असे. हे करीत असतानाच नाशिक महानगर पालिकेने क्रीडांगण म्हणून वापरासाठी राखून ठेवलेली तिडके कॉलनीतील मोकळी जागा संस्थेस वापरास दिली. डॉ दौलतराव आहेर यांनी आमदार निधीतून संस्थेसाठी समाज मंदिर बांधून दिले व दि . ८ जानेवारी १९८८ साली संस्थेने खऱ्या अर्थाने स्वःताच्या वास्तूत कार्य सुरु झाले.

संस्था उद्दिष्ट्ये

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit. Blanditiis eius quod minima unde quisquam cum ducimus, quasi commodi porro!