संस्थेचे चालु उपक्रम वेळापत्रक

बॅडमिंटन नियमित कोचिंग वर्ग

संस्थेच्या जागेत सिंथेटिक कोर्टवर बॅडमिंटन सुरु आहे. या संस्थेचे अनेक राज्य पातळीवरील व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार केलेले आहेत.

तरी इच्छुक खेळाडूंनी त्वरित ह्या संधीचा लाभ घ्यावा.

प्रवेश मर्यादित

वेळ : सायंकाळी ४ ते ९

प्रशिक्षण

श्री. तुषार चौधरी – ९७३०६७६७०६ वेळ सायं. ४ ते ७

श्री. अनिकेत पाटील- ९५८९०६९१८३

टेबल टेनिस नियमित वर्ग

आपल्या संस्थेत गेल्या वर्षापासून टेबल टेनिस वर्ग सुरु केलेले आहेत. नाविन ईश्चूक खेळाडूंनी संधीचा लाभ घ्यावा.

वेळ : सकाळी ८ ते १० सायंकाळी ५ ते ९ पर्यंत

वयोमर्यादा : ६ ते २१ वर्ष

प्रशिक्षण

श्री. अनिकेत पाटील मो. ९५७९०६९१८३

तायकान्डो कोचिंग नियमित वर्ग

मुला-मुलीना संस्थेकडून तयकान्डो, ह्या मार्शल आर्ट वर्ग नियमित सुरु करण्यात येत आहेत.

वेळ : सायंकाळी५ ते ६, ६ ते ६.३०

प्रशिक्षण

श्री. यज्ञ पांडे मो. ९०७५७८०८२१


जिम्नॅस्टिक्स एरोबिक्स क्लास्सेस नियमित वर्ग

मुला-मुलीना संस्थेकडून तयकान्डो, ह्या मार्शल आर्ट वर्ग नियमित सुरु करण्यात येत आहेत.

वयोमर्यादा ८ ते २३ वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींकरीता

वेळ : सायंकाळी६.०० ते ७.०० पर्यंत

वार : सोमवार ते शुक्रवार

श्री. शुद्धोधन दिपके (एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स कोच) मो.९९२२१७०७७३जिम्नॅस्टिक्स कोचिंग नियमित वर्ग

वयोगट : ४ ते १२ वर्ष सर्व मुला-मुली

जिम्नॅस्टिक्स सर्व खेळांचा पाया आहे. या प्रशिक्षणात खालील प्रकार शिकवले जातात.

  •     खेलापुर्वीचे वर्मअप करुन घेण्यात येते.
  •     शरीर सुधृढ कसे बनवावे ? त्याची माहिती दिली जाईल.
  •     स्कील : फ्रंटरोल,बॅकरोल,हॅन्ड स्टॅन्ड रोल, साईड रोल, कार्टव्हिल डाइव्हरॉल व इतर प्रकार
  •     जिम्नॅस्टिक्स जंप, १/२ टर्न जंप, ३६० टर्न जंप, ३६० टर्न जंप
  •    एकाग्रता वाढविण्यासाठी व्यायाम, शरीराचा तोल सांभाळणेसाठी व्यायाम, लवचिकता            वाढविण्यासाठी व्यायाम.
  •    व्हॉव्ल्टिंगहॉर्स, बेसिक जंप, बेसिक बॅलन्सींग बीम वरील कसरतींचे प्रकार
  •     सूर्य नमस्कार तसेच संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग.

नियमितजिम्नॅस्टिक्स क्लास्सेस सुरु आहेत.

सोमवार ते शुक्रवार

वेळ : सायंकाळी ५ ते ६ आणि ६ ते ७ प्रशिक्षण

श्री. दीपक उपासनी मो.९०२१६७०४५७ व त्यांचे सहकारी

योगासन व प्राणायाम नियमित वर्ग

प्रवेश १२ वर्षापासून पुढील वयोगटातील सर्व मुला-मुलींकरता जिल्हा पातळीत राज्य पातळी व राष्ट्रीय पातळीवरील योग स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयारी करून घेतली जाईल. तसेच सर्व वयोगटातील महिलांसाठी


वेळ : सायंकाळी ६.०० ते ७.०० सोमवार ते शुक्रवार

श्री. दीपक उपासनी( योग शिक्षक)

मो. ९०२१६७०४५७

(योग शिक्षिका)

सौ. अनुपमा पवार

मो. ९४०५५५६२३३