संस्थेचे चालु उपक्रम वेळापत्रक

बॅडमिंटन उन्हाळी शिबीर

दिनांक : १५ एप्रिल २०१७ ते १० मे २०१७

वेळ : सकाळी ९ ते १२.३०

वयोमर्यादा : ६ ते २१ वर्ष

प्रशिक्षण

श्री. तुषार चौधरी मो. ९७३०६८६८०६


बॅडमिंटन उन्हाळी शिबीर

दिनांक : १० एप्रिल २०१७ ते ३० एप्रिल २०१७

वेळ : दुपारी १२.३० ते २.३०

वयोमर्यादा : ६ ते २१ वर्ष

प्रशिक्षण

श्री. अनिकेत पाटील मो. ९५७९०६९१८३

सुंदर हस्ताक्षरासाठी

इंग्रजी व मराठी वर्ग

१४ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत

सकाळी ९ ते १०

मार्गदर्शक

श्री. अपसिंगकर मो. ९९२२६२३४८८


जिम्नॅस्टिक्स कोचिंग उन्हाळी वर्ग

दिनांक १० एप्रिल २०१७ ते ३० एप्रिल २०१७

सकाळी ८ ते ९

तरी त्वरित नोंदणी करून घ्यावी.

प्रशिक्षण

सौ. चैताली कंसरा मो. ९६२३५४९०८१उंचीवाढ वर्ग

उंचीवाढ वर्गाची वेळ : सकाळी ७ ते ८.३०

वयोगट: १२ ते १८ वर्ष

राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र या संस्थेच्या वतीने उन्हाळी सुट्टीत दिनांक १६/०४/२०१७ ते ३०/०४/२०१७ पर्यंतच्या काळात ५७ वा उंचीवाढ वर्ग सुरु करण्यात येणार आहे. या वर्गाचे आयोजन कै.के.व्ही.पानसे (पुणे ) यांच्या मार्गदर्शनाखाली १९९१ पासून सुरु आहे. आजपावेतो हजारो विद्यार्थ्यांनी उंची मोजली जाते. वैद्यकीय तपासणीही केली जाते. वर्गाच्या मध्यंतरी व वर्ग संपताना उंची मोजली जाते. गत काळात सरासरीने २.० से.मी. वाढल्याने निदर्शनास आहे. प्रथम येणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.

सौ.सुरेखा मंत्री मो. ९४२३५५१४९५

श्री. दीपक उपासनी मो. ९०२१६७०४५७

सर्वांसाठी स्पर्धा

सर्व विद्यार्थी, तरुण-तरुणी व जेष्ठ नागरिकांना त्यांच्या वयक्तिक व सामाजिक समस्यांवर मार्गदर्शन व सल्ला देण्यासाठी डॉ. हरिष गर्गे व इतर तज्ञांचे मार्गदर्शन

दर शनिवार दुपारी ४ ते ५